{
  "village_code": "271900060238740000",
  "village_name": "शुलीभंजन",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2475,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:36:14Z",
  "surveys": [
    "16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार :- विष्णु दत्तु फुलारे रा.:- सुलीभंजन ता.खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज सादर करून कळविले की, त्यांच्या नावे मौजे शुलीभंजन शिवारातील गट क्र. 16 मध्ये 1 हे. 20 आर जमीन असून, सदर जमिनीत एक स्वतंत्र बोअरवेल असून तो माझ्या मालकीचा असून सदर बोअरवेलची नोंद माझ्या नावे करावी.सदर अर्जाच्या अनुषंगाने सदर गटातील बोअरवेलची स्थळ पाहणी चौकशी केली असता सदर बोअरवेल हा अर्जदार यांच्या मालकीचा असून सदर बोअरवेलचा पंचनामा केलेवरून सदर बोअरवेलची नोंद 7/12 सदरी इतर अधिकारात घेणे योग्य वाटते. करिता विष्णु दत्तु फुलारे यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद 7/12 सदरी इतर अधिकारात घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल तातेराव पवार"
}
