{
  "village_code": "271900060238740000",
  "village_name": "शुलीभंजन",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2476,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T16:36:14Z",
  "gone_at": "2026-11-05T03:21:52Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170\nआदेश दिनांक : 17/06/2026\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170 दिनांक 17.06.2025 नुसार\nमौजे शुलीभंजन ग.नं. 65 मधील भोगवटादार सदरी असलेले खातेदार मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर जमीन लागवडी खालील क्षेत्रात घेण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कन्नड यांचे आदेश पारित झाल्याने सदर खातेदार यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र लागवडी खालील क्षेत्रात घेण्यासाठी ग.नं.65 च्या 7/12 चे पोटखराब क्षेत्र वर्ग (अ) 226 हे. 65 आर पैकी 0 हे. 80 आर क्षेत्र लागवड योग्य जिरायत क्षेत्रात घेवून व यापूर्वीचे लागवड योग्य जिरायत क्षेत्र 3 हे. 20 आर असे एकुण लागवड योग्य जिरायत क्षेत्र 4 हे. 00 आर व यापूर्वीच्या 9.31 आकारात 2.32 रु.पै. आकार समाविष्ट करून एकूण आकार 11.63 करण्यात आला. करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल तातेराव पवार"
}
