{
  "village_code": "271900060238740000",
  "village_name": "शुलीभंजन",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2479,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:21:52Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170\nआदेश दिनांक : 17/06/2026\nउपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-170 दिनांक 17.06.2026 नुसार\nमौजे शुलीभंजन ग.नं. 65 मधील भोगवटादार सदरी असलेले खातेदार मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर जमीन लागवडी खालील क्षेत्रात घेण्याबाबत मा.उपविभागीय अधिकारी कन्नड यांचे आदेश पारित झाल्याने मौजे शुलीभंजन ग.नं.65 मधील मुकिंदा तुकाराम जाधव यांच्या नावे असलेले पोटखराब क्षेत्र 0 हे. 80 आर लागवड योग्य क्षेत्रात घेवून आकार 2.32 रु.पै.करण्यात आला. करिता वरील आदेशाने नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "राहुल तातेराव पवार"
}
