{
  "village_code": "271900060238770000",
  "village_name": "मावसाळा",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:45Z",
  "surveys": [
    "124"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nइतर हक्की नोंद – अर्जदार – हरीचद्र मटटु बोडखे यांनी अर्ज सादर केला की त्यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातील मावसाळा येथील ग.न 124 मधील 1 हे 60 आर क्षेत्रामध्ये एक विहीर खोदली आहे . त्या नुसार प्रत्यक्ष पाहणी केली आसता एक विहीर दिसून आली. चौकशी केली आसता सदर विहीर ही हरीचद्र मटटु बोडखे यांच्या मालकीची असल्याचे समजले . स्थळ पाहणी पंचनामा केला.व दिनांक 26/10/2026 रोजी सदर विहीर बाबतचे जाहीर प्रगटन काढले व प्रसिद्द केले .करिता विनंती अर्ज प्राप्त झाले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "माधवी नारायण हिवरकर"
}
