{
  "village_code": "271900060238780000",
  "village_name": "खिर्डी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 3095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:26:21Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nआपसातील वाटणीपत्र- लिहुन देणार:- देविदास महादू दवंडे रा-खिर्डी यांनी अर्ज व वाटणीपत्राची प्रत सादर करून कळविले आहे कि, त्यांचे मौजे खिर्डी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक- 140 मधील आपल्या मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र हे.1 आर.24 व पो.ख 0.03 आर पैकी 1 हे 24आर व पो.ख 0.03 आर क्षेत्राचे/जमीनीचे वाटणीपत्र सादर करून 7/12 वर अंमल व्हावा म्हणून विनंती केली आहे त्यानुसार वाटपाबाबत सर्व धारकांच्या संमतीनुसार व दिलेल्या जबाबानुसार खालीलप्रमाणे वाटणीस मान्यता/संमती/दिली/घेतली आहे.\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1)रमेश देविदास दवंडे यांना मौजे खिर्डी शिवारातील गट/सर्व्हे क्रमांक 140 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 1 हे.24 आर. व पो.ख 0.03 आर पैकी क्षेत्र 01 हे 24 आर व पो.ख 0.03 आर क्षेत्र वाटणीपत्राने वाटून दिले आहे. करिता वरीलप्रमाणे वाटणीपत्राची 100 रु च्या बॉन्डपेपर वरुण वाटणीपत्राची नोंद घेतली आहे.",
  "talathi": "माधवी नारायण हिवरकर"
}
