{
  "village_code": "271900060238820000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2203,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:35:30Z",
  "surveys": [
    "136",
    "141"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nसंमती वाटणीप्रत्रकाने अर्जदार:- लिलाबाई सर्जेराव आहेवाड,अंकुश सर्जेराव आहेवाड,लहु सर्जेराव आहेवाड गंगुबाई गंगाधर आदिल,रेखाबाई प्रकाश साळुंके,मुक्ता नामदेव पवार सविता कैलास जाधव,राधा रावसाहेब पवार यांनी अर्ज व 100 रु बॉंड क्र (62AB062639 ( अ.क्र. 3313) दिनाक 12/10/2026 यांनी अर्ज केला की असे संमती वाटणीपत्र करून दिले कि मौजे. पाडळी ता. खुलताबाद मधील गट नंबर 136,141,मधील क्षेत्र 4.55 हे. आर पो.ख. 0.00 आर\nअसून त्यांनी हि जमीन खालीलप्रमाणे संमती वाटणीप्रत्रकाने प्रमाणे वाटुन दिली\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- :- लिलाबाई सर्जेराव आहेवाड,अंकुश सर्जेराव आहेवाड,लहु सर्जेराव आहेवाड गंगुबाई गंगाधर आदिल,रेखाबाई प्रकाश साळुंके,मुक्ता नामदेव पवार सविता कैलास जाधव,राधा रावसाहेब पवार रा. पाडळी (खाता क्रमांक 941 636 . ) गट/सर्व्हे क्रमांक 136,141, लागवडीयोग्य क्षेत्र 4.55 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 4.55 .आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:-\nलिलाबाई सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13167 ) गट/सर्व्हे क्रमांक 141 लागवडीयोग्य क्षेत्र 0.90 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर\nलहु सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13166 ) गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 1.82 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nअंकुश सर्जेराव आहेवाड रा. पाडळी (खाता क्रमांक 13168 ) गट/सर्व्हे क्रमांक 136 लागवडीयोग्य क्षेत्र 183 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर\nवरील प्रमाणे शेतजमीन वाटून दिली अर्ज व जबाब पंचनामा 100 रु बॉंड पेपरवर संमती वाटणीप्रत्र आल्यावरून नोंद घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "साळवे के जी"
}
