{
  "village_code": "271900060238860000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:33:30Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवाटणीने नोंद :- नाजीम सत्तार पटेल रा.लोणी ता.खुलताबाद यांनी अर्जासोबत वाटणीपत्र सादर केले कि, मौजे धामणी ता.खुलताबाद येथील गट नं.53 मध्ये सत्तार सुभान पटेल,गुलशनबी सत्तार पटेल ,नसरीन सत्तार पटेल,नाजीम सत्तार यांच्या नावे सामाईक असलेले क्षेत्र 00 हे. 80 आर पो.ख. 00 हे. 00 आर असे एकूण क्षेत्र 00 हे. 80 आर पो.ख. 00 हे. 00 आपापसात विनामोबदला कायमस्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती खालील प्रमाणे\n(1) नाजीम सत्तार पटेल यांना गट नं. 53 मध्ये क्षेत्र 00 हे. 80आर पो.ख.00 हे. 00 आर\nयाप्रमाणे जमीन आपापसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे, तरी सातबारामध्ये वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात यावी करीता अर्जासोबत 100 रु बॉंड क्रमांक 82AB 289520 वर वाटणीपत्र सादर केले वरून वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण देवलाल पठ़्ठे"
}
