{
  "village_code": "271900060238870000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1317,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वाटपाने वाटणीपत्र",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:02:29Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार:-वाटपाने वाटणीपत्र\nफेरफार दिनांक:-05/11/2026\nमहिती मिळाल्याचा दिनांक:-03/11/2026\nवाटणी पत्राने लिहून देणार:- अहेमद मुन्शी पटेल व अमीन मुन्शी पटेल वय सज्ञान धंदा शेती रा.लोणी ता. खुलताबाद. जि. छत्रपती संभाजीनगर खा.क्र.(185) गट क्र.157 क्षेत्र 00 है. 6200 आर व पोटखराब 00 है.00 लोणी शिवार दोन सक्या भावांनी त्यांचे क्षेत्र खालील प्रमाणे विनामोबदला क्षेत्र आपसात वाटून दिले व घेतले.\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- अहेमद मुन्शी पटेल खा.क्र.(5653) यांना गट क्र.157 मधील 00 है. 3100 आर व पोटखराब 00 है.00 आर क्षेत्र.\nवाटणीपत्राने लिहून घेणार:- अमीन मुन्शी खा.क्र.(5654 ) यांना गट क्र.157 मधील 00 है. 3100 आर व पोटखराब 00 है.00 आर क्षेत्र.\nअहेमद मुन्शी पटेल व अमीन मुन्शी पटेल वय सज्ञान धंदा शेती रा.लोणी त.खुलताबाद जि.छत्रपती संभाजीनगर. यांनी दिलेला विनंती आर्ज 100 रुपेय बॉंड क्र.82AB 225366 शपथपत्र,कबुलीजबाब ,जाहीर प्रगटन पंचनामा.वाटणी पत्राने दिलेले अपत्रक वरून वाटणी पत्राने घेणार यांचे नाव दाखल करण्यात आले.करिता नोंद सादर.",
  "talathi": "शिवाजी तुकाराम सोळुंके"
}
