{
  "village_code": "271900060238930000",
  "village_name": "सावंगीबाजार",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4637,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:44:16Z",
  "surveys": [
    "347"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या बाजारसावंगी\nलिहून देणार : शे. फकरोद्यीन शे. उस्मान रा. सावंगीबाजार यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय भवानी नागरी सहकारी पतसंस्था मर्या बाजारसावंगी यांचेकडील पत्र क्रमांक 36/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण लक्ष्मण मैंद"
}
