{
  "village_code": "271900060238940000",
  "village_name": "रेल",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 937,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:39:49Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nलिहून घेणार : देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा बाजार सावंगी , --निवडा--\nलिहून देणार : कृष्णा शिवराम साळुंके ए क कु रा. रेल यांनी रक्कम रुपये 165000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद शाखा बाजार सावंगी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.687/2026 दि15/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 165000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विजय अशोक मोतिंगे"
}
