{
  "village_code": "271900060239000000",
  "village_name": "वडोदखुर्द",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1004,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:07Z",
  "surveys": [
    "29/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nवाटणीने नोंद :- राजेंद्र जनार्धन लगड रा.वडोद खुर्द ता.खुलताबाद यांनी अर्जासोबत वाटणीपत्र सादर केले कि, मौजे वडोद खुर्द ता.खुलताबाद येथील गट नं./सर्वे नं. 29/2/ब मध्ये राजेंद्र जनार्धन लगड यांच्या नावे असलेले क्षेत्र 00 हे. 72 आर पो.ख. 00 हे. 00 आर असे एकूण क्षेत्र 00 हे. 72 आर पो.ख. 00 हे. 00 आर जमीन त्यांनी आपली पत्नी यांना आपापसात विनामोबदला कायमस्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे. ती खालील प्रमाणे\n(1)आशाबाई राजेंद्र लगड यांना गट नं./सर्वे नं.29/2/ब मध्ये क्षेत्र 00 हे. 72 आर पो.ख.00 हे. 00 आर\nयाप्रमाणे जमीन आपापसात वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे, तरी सातबारामध्ये वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात यावी करीता अर्जासोबत 100 रु बॉंड क्रमांक 58 AB 728082 वर वाटणीपत्र सादर केले वरून वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "नारायण देवलाल पठ़्ठे"
}
