{
  "village_code": "271900060239050000",
  "village_name": "विरमगाव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:41:18Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार ; भरत दादाराव अधाने रा.विरमगाव ता.खुलताबाद जि.छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले की भरत दादाराव अधाने यांनी मौजे विरमगाव ग.नं.178 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसुन आली. सदर विहीर ही भरत दादाराव अधाने यांची स्वतंत्र असल्याचे चौकशीत समजले. सदर विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर भरत दादाराव अधाने यांची अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक्षा रामनाथ शेळके"
}
