{
  "village_code": "271900060239070000",
  "village_name": "देवळाणा बुद्रुक",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- म्हाळसाबाई रावसाहेब जाधव,पोपट रावसाहेब जाधव,अंकुश रावसाहेब जाधव रा.कानडगाव(खाता क्रमांक 482) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 1.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी आकारणी 2.43 रु पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.17 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nवाटणीपत्राने लिहुन घेणार:- 1) पोपट रावसाहेब जाधव, रा.कानडगाव (खाता क्रमांक :-12886 ) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\n2) अंकुश रावसाहेब जाधव रा.कानडगाव (खाता क्रमांक :- 12887 ) गट/सर्व्हे क्रमांक 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.58.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.00 हे.आर.चौ.मी\nवरील प्रमाणे लिहून देणार व लिहून घेणार यांनी वाटणीपत्र केले आहे\nअर्जदार अंकुश रावसाहेब जाधव,रा.कानडगाव ता.खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेला विनंती अर्ज,100 रुपये बॉंडवर शपथपत्र, बॉंड क्रमांक 58AB 942785 दिनांक 23/09/2026,कबुली जबाब,जाहीर प्रगटन पंचनामा, वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल करण्यात आले .करिता नोंद सादर.",
  "talathi": "प्रतिक्षा रामनाथ शेळके"
}
