{
  "village_code": "271900060239070000",
  "village_name": "देवळाणा बुद्रुक",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1448,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:32:24Z",
  "surveys": [
    "106"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबोजा कमी नोंद :- अर्जदार कासाबाई हरि जाधव रा.कानडगाव ता.खुलताबाद यांनी विंनती अर्ज सादर करून कळविले कि,मौजे देवळाणा बु ग.न.106 मध्ये त्यांच्या मालकीच्या क्षेत्रावर त्यांनी वि का से सह सोयायटी देवळाणा बु चा फेर क्र.711 नुसार रक्कम रुपये 6000/- बोजा आहे.तरी अर्जदार यांनी वि का से सह सोयायटी देवळाणा बु यांचे बोजा कमी चे पत्र दि.17/10/2026 दिलेवरून बोजा नोंद कमी करण्यात आली.फेर क्र.7111 नुसार देवळाणा बु बोजा 6000/- कासाबाई हरि व रत्नाबाई संपत र.रु.१२,०००/- दोन्ही नोंदी एकत्रित असल्याने बोजा कमी करताना दोन्ही नोंदी कमी होत असल्याने रत्नाबाई संपत र.रु.१२,०००/- (7111) नोंद 7/12 वर घेण्यात आली",
  "talathi": "प्रतिक्षा रामनाथ शेळके"
}
