{
  "village_code": "271900060239080000",
  "village_name": "देवळाणा खुर्द",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:31:54Z",
  "surveys": [
    "18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nइतर हक्की विहीर नोंद :- अर्जदार संगीता सुभाष रोकडे रा.माटरगाव,ता.खुलताबाद,छ.संभाजीनगर यांनी विंनती अर्ज , 100 रु. चे बॉंड वर शपथपत्र सादर केले कि संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांनी मौजे देवळाणा खुर्द ग.नं.18 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक विहीर केली आहे त्याची नोंद 7/12 ला घेण्यात यावी. अर्जानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक विहीर दिसुन आली.सदर विहीर ही संगीता सुभाष रोकडे व पुष्पा संजय रोकडे यांच्या मालकी क्षेत्रात एक सामाईक असल्याचे चौकशीत समजले. सदर विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिध्द केले. करीता अर्जानुसार इतर अधिकारात संगीता सुभाष रोकडे यांचा 8 आणे विहीर हिस्सा व पुष्पा संजय रोकडे यांचा 8 आणे विहीर हिस्सा अशी नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "प्रतिक्षा रामनाथ शेळके"
}
