{
  "village_code": "271900060239090000",
  "village_name": "माटरगाव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 766,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:38:31Z",
  "surveys": [
    "75"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना,ता.खुलताबाद,जि,छत्रपती संभाजीनगर\nलिहून देणार : राहुल लक्ष्मन चव्हाण रा. माटरगाव यांनी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.68 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.शाखाधिकारी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या.गदाना यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.68 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिक्षा रामनाथ शेळके"
}
