{
  "village_code": "271900060239110000",
  "village_name": "येसगाव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:39:28Z",
  "surveys": [
    "78/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nसर्व्हे नंबर 78/2 मधील खातेदार गौरव संजय खंडागळे यांनी अर्ज, शपथ पत्र व वयाचा पुरावा टी.सी देऊन अ.पा.क. शेरा कमी करण्याची विनंती केली. ७/१२ सदरी दाखल असलेला गौरख संजय खंडागळे अ पा क सुजाला संजय यांचा अ.पा.क. शेरा अर्ज, शपथ पत्र व वयाच्या पुराव्यावरून कमी करण्यात आले. तसेच 78/2 च्या सर्वे 7/12 व आधार कार्ड च्या आधारे नावात दुरुस्ती करण्यात आली आहे.",
  "talathi": "प्रियंका राजीव बोदरे"
}
