{
  "village_code": "271900060239130000",
  "village_name": "सुल्तानपुर",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:01Z",
  "surveys": [
    "130"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद\nलिहून घेणार : भागीनाथ अंबादास चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक : 130 तपशिल : दिनांक 20/05/2021 रोजी आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि. औरंगाबाद चा भागीनाथ अंबादास चव्हाण यांच्या नावे र.रु.1000000/- कर्ज. - 997\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदर्श महिला नागरी सहकारी बँक लि.औरंगाबाद यांचेकडील पत्र जा.क्र.29/2026-27 दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दत्तु गोपिचंद शेलार"
}
