{
  "village_code": "271900060239130000",
  "village_name": "सुल्तानपुर",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1233,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:04:14Z",
  "surveys": [
    "39"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nइतर हक्की नोंद:- हबीब मोईद्दीन शेख रा.सुलतानपूर यांनी अर्जासोबत शपथपत्र दिले कि त्यांची मौजे सुलतानपूर शिवारातील जमीन गट नं.39 मध्ये जमीन असून त्यामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल चे खोदकाम केले असून त्याची सातबारा मध्ये इतर हक्कात बोअरवेल एक स्वतंत्र हबीब मोईद्दीन शेख अशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत शपथपत्र दिले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दत्तु गोपिचंद शेलार"
}
