{
  "village_code": "271900060239140000",
  "village_name": "गदाना",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1631,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T15:57:27Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार ;जनार्धन सोमीनाथ चव्हाण रा .गदाना यांनी अर्ज देऊन कळविळे कि मौजे गदाना येथील गट 293 मध्ये इतर अधिकार मध्ये फेरफार क्र 1546 नुसार विहीर एक सामाईक स्मिता सचिन अधाने 8 आणे हिस्सा तसेच स्मिता सचिन अधाने यांना विहिरीवर येण्याजाण्यासाठी रस्ता हा संपूर्ण हिस्सा हा लिहून घेणार जनार्धन सोमीनाथ चव्हाण यांनी विहीर एक सामाईक 8 आणे हिस्सा तसेच जनार्धन सोमीनाथ चव्हाण विहिरीवर येण्याजाण्यासाठी रस्ता. खरेदी खता आधारे घेतला आहे करिता दुय्यम निबंधक खुलताबाद दस्त क्रमांक 3395 दिनांक 31/10/2026 रक्कम रुपये 150000 मध्ये विकत घेतला आहे .",
  "talathi": "सुनिता नारायण मड्पे"
}
