{
  "village_code": "271900060239150000",
  "village_name": "बोरवाडी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 720,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:36:48Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअर्जदार ; शेकनाथ गंगाधर जाधव रा .बोरवाडी ,ता खुलताबाद ,जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी विनंती अर्ज ,100 रु.चे बॉंड वर शपथपत्र सादर केले कि शेकनाथ गंगाधर जाधव यांनी मौजे बोरवाडी ग.न 41 मध्ये त्यांच्या मालकी क्षेत्रात एक स्वतंत्र विहीर केली आहे त्यांची नोंद 7/12 ला घेण्यात यावी .त्यानुसार प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामा केला असता एक स्वतंत्र विहीर दिसून आली.सदर विहीर हि शेकनाथ गंगाधर जाधव यांची स्वतंत्र असल्याचे चौकशीत समजले.सदर विहीर बाबत जाहीर प्रगटन काढुन प्रसिद्ध केले.करिता अर्जानुसार इतर अधिकारात एक स्वतंत्र विहीर शेकनाथ गंगाधर जाधव यांची आशी नोंद घेण्यात आली .",
  "talathi": "सुनिता नारायण मड्पे"
}
