{
  "village_code": "271900060239150000",
  "village_name": "बोरवाडी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:36:48Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना\nलिहून देणार : गणेश पंढरीनाथ बोडखे रा. बोरवाडी यांनी शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना\nदिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शतायू नागरी सहकारी पतसंस्था मर्या .गदाना यांचेकडील पत्र क्रमांक 69 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिता नारायण मड्पे"
}
