{
  "village_code": "271900060239170000",
  "village_name": "सराई",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1230,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:22:27Z",
  "surveys": [
    "204"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा फुलंब्री ता.फुलंब्री जि.छत्रपती संभाजीनगर\nगहाणखत लिहुन देणार : वाल्मीक रस्तूम सराईकर रा. सराई यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खुल्ताबाद यांचेकडील दस्त क्रमांक 3617-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 803000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 204 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वाल्मीक रस्तूम सराईकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 803000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उज्वला अभिमन्यु वाघमारे"
}
