{
  "village_code": "271900060239180000",
  "village_name": "भडजी",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1704,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:37:03Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.2026/मशाका/जमाबंदी-2/कावी-187\nआदेश दिनांक : 15/06/2026\nमा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, कन्नड यांचे आदेश जा.क्र. २०२६/मशाका/जमाबंदी-२ कावी-187 दिनांक १५.०६.२०२६ अन्वये मौजे भडजी येथील गट नं. ७० मधील जमीन धारक श्री. अण्णासाहेब किसन आधाने यांच्या नावे असलेल्या पोटखराब क्षेत्राची दुरुस्ती मंजूर करण्यात आली आहे\nसदर आदेश व त्यासोबत जोडलेल्या प्रपत्र-ब नुसार गट नं. ७० मधील क्षेत्राची वस्तुस्थिती व आकारणी खालीलप्रमाणे दुरुस्त करून नोंद घेण्यात यावी:\n१. सद्यस्थितीनुसार नोंद जुनी:\n• एकूण लागवडीखालील क्षेत्र: २.५३ हे.आर.\n• पोटखराब क्षेत्र वर्ग अ: ०.२१ हे.आर.\n• जुना आकार: रु. ६.४०\n२. आदेशानुसार झालेली दुरुस्ती नवीन:\n• धारकाने लागवडीखाली आणलेले पोटखराब क्षेत्र: ०.२१ हे.आर.\n• दुरुस्तीनंतर नवीन लागवडीखालील क्षेत्र: २.७४ हे.आर.\n• दुरुस्तीनंतर शिल्लक पोटखराब क्षेत्र: ०.०० हे.आर.\n• नवीन सुधारित आकार: रु. ६.९५\nतरी मा. उपविभागीय अधिकारी, कन्नड यांच्या आदेशानुसार गट नं. ७० च्या ७/१२ उताऱ्यावर पोटखराब क्षेत्र शून्य ०.०० करून ते सर्व क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्र म्हणून नोंदवून सुधारित आकाराची नोंद घेण्यात येत आहे",
  "talathi": "उज्वला अभिमन्यु वाघमारे"
}
