{
  "village_code": "271900060239190000",
  "village_name": "सोनखेडा",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1462,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:45:43Z",
  "surveys": [
    "38"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nविषय: बक्षीसपत्रानुसार इतर अधिकारातील विहीर व फळझाडांचे नाव बदलणे.\nदुय्यम निबंधक श्रेणी १ खुलताबाद येथील नोंदणीकृत बक्षीसपत्र दस्त क्र. १५७, दिनांक २३/०१/२०२५ व त्यानुसार मंजूर झालेल्या फेरफार क्र. १४०५ अन्वये सदर गटाचे संपूर्ण क्षेत्र वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांच्याकडून रावसाहेब तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे खरेदी/हस्तांतरित झाले आहे.\nत्या अनुषंगाने, सदर गटाच्या ७/१२ उताऱ्यावरील इतर अधिकार व फळझाडांच्या रकान्यात लिहून देणार वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे असलेल्या खालील नोंदी कमी करण्यात येत आहेत:\n१) विहीर १ (स्वतंत्र फे.क्र. ५०४)\n२) नवीन विहीर १ (फे.क्र. ११०९)\n३) चिकू झाडे १९, आंबा झाडे १०, पेरू झाडे ५६ नोंद क्र. १२१२\nबक्षीसपत्रानुसार जमिनीच्या संपूर्ण क्षेत्रासोबतच त्यावरील विहिरी व फळझाडांचे सर्व हक्क कायदेशीररित्या हस्तांतरित झाले असल्याने, वरील विहिरी व सर्व झाडांची नावे वेणूबाई तुकाराम ठिल्लारे यांचे कमी करून, नवीन मालक रावसाहेब तुकाराम ठिल्लारे यांच्या नावे दाखल करण्यात येत आहेत.",
  "talathi": "उज्वला अभिमन्यु वाघमारे"
}
