{
  "village_code": "271900060239220000",
  "village_name": "खांडी पिंपळगाव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2581,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:25:48Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीने नोंद :- दत्तू वैजिनाथ कोकणे व सुदाम वैजिनाथ कोकणे रा.खांडी पिंपळगाव ता.खुलताबाद यांनी अर्जासोबत वाटणीपत्र सादर केले कि, मौजे खांडी पिंपळगाव ता.खुलताबाद येथील जमीन गट नं.67 मध्ये क्षेत्र 00 हे. 34 आर पो.ख. 00 हे. 00 आर जमीन सामाईक असून ती आम्ही आपापसात विनामोबदला कायमस्वरूपी वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे. ती खालील प्रमाणे\n(1)दत्तू वैजिनाथ कोकणे यांना गट नं. 67 मध्ये क्षेत्र 00 हे. 17 आर पो.ख.00 हे. 00 आर\n(2)सुदाम वैजिनाथ कोकणे यांना गट नं. 67 मध्ये क्षेत्र 00 हे. 17 आर पो.ख.00 हे. 00 आर\nयाप्रमाणे जमीन आपापसात वाटणीपत्रा आधारे वाटून घेतली आहे, तरी सातबारामध्ये वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात यावी करीता अर्जासोबत 500 रु बॉंड क्रमांक DC 528613 वर वाटणीपत्र सादर केले वरून वाटणीपत्रकाची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दत्तु गोपिचंद शेलार"
}
