{
  "village_code": "271900060239220000",
  "village_name": "खांडी पिंपळगाव",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:11:09Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nइतर हक्की नोंद:-संजय उत्तम बडूगे व इतर रा.भांडेगाव यांनी अर्जासोबत खरेदीखताची प्रत सादर केले कि, मौजे खांडी पिंपळगाव शिवारातील जमीन गट नं.235 मध्ये इतर हक्कातील फेरफार क्रमांक 1962 ने संतोष फकीरराव महालकर यांच्या नावे असलेला 8 आणे विहीर हिस्सा खरेदीखता आधारे संजय उत्तम बडूगे , विजय उत्तम बडूगे व राजेंद्र उत्तम बडूगे यांनी दुय्यम निबंधक खुलताबाद यांचे कडील दस्त क्रमांक 1454 दि.29/10/2018 रक्कम रु.50000/- प्रमाणे खरेदी केले असून सातबारावर तशी नोंद घेण्यात यावी करिता अर्जासोबत खरेदीखत दिले वरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "दत्तु गोपिचंद शेलार"
}
