{
  "village_code": "271900060239270000",
  "village_name": "बादलाबाई",
  "taluka_name": "खुलताबाद",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1140,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:36:03Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nहिबानामाने लिहुन देणार:-\nजकीया बेगम भ्र अब्दुल्ला खान ,फारुकी उजमा परवीन पिता अब्दुल्ला खान ,हुस्ना खान पिता अब्दुल्ला खान रा.छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक1541) गट/सर्व्हे क्रमांक32, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहिबानामाने लिहुन घेणार:-\nफारुकी उजमा परवीन पिता अब्दुल्ला खान ,मोहसीन खान अब्दुल्ला खान ,हुस्ना खान पिता अब्दुल्ला खान रा.छत्रपती संभाजीनगर (खाता क्रमांक :-1970)गट/सर्व्हे क्रमांक 32 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी जमीन हिबा आधारे भेट दिली आहे.\nअर्जदार यांचा अर्ज व र.रु.100/- बॉंड पेपरवरील अनोंदणीकृत हिबानामा क्रमांक 82DC 724724 दिनांक 12/10/2026 अन्वये हिबानामा देणार व घेणार या दोघांना हिबा मान्य असल्याने दिलेल्या अपत्रक वरून हिबानामा घेणार यांचे नाव 7/12 वर दाखल केले. करिता नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "राहुल तातेराव पवार"
}
