{
  "village_code": "271900070239260000",
  "village_name": "भादली",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:26:23Z",
  "surveys": [
    "123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nअर्जदार अमोल लक्ष्मण सोनवणे रा.भादली यांनी अर्ज व मा.दिवाणी न्यायालय साहेब क.स्तर.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर (तडजोड पत्र) RCS No. 490/2023 सादर करून कळविले की, वादी अमोल लक्ष्मण सोनवणे प्रतिवादी 1)मुक्ताराम दीपचंद सोनवणे, 2)उषाबाई लक्ष्मण सोनवणे वरील वादी व प्रतिवादी यांचे न्यायालयातील (तडजोड पत्र) RCS 490/2023 अन्वये मौजे भादली ता. वैजापूर येथील गट नं 123 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड झाली असून वरील मा. न्यायालयाच्या आदेशान्वये खालील प्रमाणे क्षेत्र,जमिनीचा तपशील.\nअसे की,वादी व प्रतिवादी हे रक्ताचे नातेवाईक असून त्यांच्या मध्ये नातेवाईक व गावातील लोकांनी एकत्र येवून तडजोड केलेली आहे. सदर तडजोडीनुसार वादी व प्रतिवादी यांची संयुक्त कुटुंबाची जमीन गट नं 123 मध्ये असून वादी यांना गट नं 123 मधील 1हे पैकी 21 आर जमीन पूर्वीच दिलेली होती हे प्रतिवादी यांना मान्य आहे असे तडजोड पत्रात नमूद आहे. करिता अर्ज, तडजोड पत्र, तहसील कार्यालय वैजापूर यांचे जा.क्र.2025/जमा-1/कावि- दिनांक 08/09/2025 चे पत्र सादर केल्यावरून प्रतिवादी क्र 1 मुक्ताराम दीपचंद सोनवणे यांच्या नावे असलेली गट नं 123 मधील 1हे पैकी 21 आर जमीन वादी अमोल लक्ष्मण सोनवणे यांच्या नावे करण्याची कार्यवाही करण्यात येऊन पुढील निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "माधुरी रमेश आहेर"
}
