{
  "village_code": "271900070239280000",
  "village_name": "वाकले",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10480,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:33Z",
  "surveys": [
    "316"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nवाटपाने- मौजे वाकला येथील गट क्रं. 316 एकुण क्षेत्र 1 हे.60 आर पो.ख.0.07आर आकार 13.90 पैसे पैकी लिहुन देणार- सखाहरी दादा सोनवणे यांची संपूर्ण जमीन क्षेत्र 1.हे.60 आर पोट ख.0.07 आर जमीन लिहून घेणार मुलगा भगवान सखाहरी सोनवणे यांस जमीन व बोअरवेल सह नावे वाटप करून दिली. त्यास भारत सखाहरी सोनवणे व रामचंद्र सखाहरी सोनवणे मुले यांनी पूर्ण संमती दिली आहे.सदर गटामध्ये भगवान सखाहरी सोनवणे यांची पूर्वीची जमीन व आताची अशी एकत्रित जमीन राहील. असे मुद्रांक क्रं. 81AB-476239 दि.1/09/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जगदीश पुरुषोत्तम मुदिराज"
}
