{
  "village_code": "271900070239280000",
  "village_name": "वाकले",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10483,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:33Z",
  "surveys": [
    "629"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nविहीर नोंद- संतोष यादव लहामगे यांनी सामायिक विहीर नोंद साठी अर्ज सादर केला असता गट 629 मध्ये जुनी विहीर ताराबाई कचरू 8 आणे व मालनबाई यादव 8 आणे अशी फेरफार क्र ३७२९ प्रमाणे नोंद असून त्यात मालनबाई यादव यांनी त्यांची जमीन मुलगा संतोष यादव लहामगे यांनी फेरफार क्र 9422 प्रमाणे नावे केली असून त्यात 7/12 इतर अधिकार मधील त्यांची नावाची नोंद कमी करून ती विहीर एक सामायिक ताराबाई कचरू 8 आणे व संतोष यादव लहामगे 8 आणे अशी नोंद अर्ज पंचनामा आधारे घेण्यात आली.",
  "talathi": "जगदीश पुरुषोत्तम मुदिराज"
}
