{
  "village_code": "271900070239280000",
  "village_name": "वाकले",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:33Z",
  "surveys": [
    "432"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nवाटपाने- मौजे वाकला येथील गट क्रं. 432 एकुण क्षेत्र 7 हे.31 आर पो.ख.0.31आर आकार 7.70 पैसे जमीन पैकी लिहुन देणार- नाना मुरलीधर सोनवणे,शिवराज मुरलीधर सोनवणे यांची वारसाने प्राप्त सामायिक व संपूर्ण जमीन क्षेत्र 4.हे.70 आर पोट ख.0.21 आर जमीन पैकी लिहून घेणार 1)शिवराज मुरलीधर सोनवणे यांना 1.54 आर पोटख. 0.21 आर 2) आशाबाई नाना सोनवणे 1.53 आर 3) भागुबाई शिवराज सोनवणे 0.82 आर 4)मिना शिवराज सोनवणे 0.81 आर जमीन नावे वाटप करून दिली. सदर जमीन यापूर्वीच नोंदणीकृत हक्क्सोड केलेले आहे. असे मुद्रांक क्रं. 82AB-891922 दि.15/10/2026 वाटणीपत्रक ने कायम स्वरुपी दोन साक्षीदार समक्ष लिहून दिलेले आहे. अर्ज,वाटणीपत्रक शपथपत्र जवाब सादर केल्यावरुन जाहीर प्रगटन पंचनामा आधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जगदीश पुरुषोत्तम मुदिराज"
}
