{
  "village_code": "271900070239280000",
  "village_name": "वाकले",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 10489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:40:33Z",
  "surveys": [
    "2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nहक्कसोड नोंद- मौजे वाकला गट क्र 2 मधील 7/12 इतर अधिकार मधील वारस फेरफार क्र 10373 नुसार लिहून देणार- मालताबाई मोतीराम चौधरी, सुनिता मोतीराम चौधरी, रेखा राजू हनसरे लिहून घेणार- सुदाम मोतीराम चौधरी, रमेश मोतीराम चौधरी यांच्यात नोंदणीकृत हक्कसोड दुय्यम निंबधक वैजापूर यांचे कडील 2550 हक्कसोड करून दिले आहे. यापूर्वी गट क्र 81 मधील हक्कसोड झालेले अआहे. करिता अर्ज व हक्कसोड आधारे 7/12 इतर अधिकार मधील वारस फेरफार क्र 10373 कमी करणे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "जगदीश पुरुषोत्तम मुदिराज"
}
