{
  "village_code": "271900070239340000",
  "village_name": "बळ्हेगांव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1976,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:19:05Z",
  "surveys": [
    "17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार भावराव गंगाधर सूर्यवंशी यांनी रा. बळेगाव ता. वैजापूर यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली आहे कि, त्यांनी त्यांचे मौजे बळेगाव मधील ग.नं. 17 यांची एक स्वतंत्र बोअरवेल केली असून, सदर बोअरवेलची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. सदर अर्ज प्राप्त झाले वरून स्थळपाहणी करून पंचनामा केला असता सदर गटात बोअरवेल असल्याचे दिसून आले सबब 7/12 वर बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गणेशकुमार नागोराव रणखांब"
}
