{
  "village_code": "271900070239350000",
  "village_name": "बिरोळा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 833,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:22:26Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअर्जदार साधना सुभाष वाघ यांची एक स्वतंत्र विहीर रा.बिरोळा ता.वैजापूर यांनी या कार्यालयात अर्ज देऊन विनंती केली आहे कि, त्यांनी त्यांचे मौजे बिरोळा मधील ग.नं. 09 मध्ये एक स्वतंत्र विहीर खोदली असून विहीरीची 7/12 वर नोंद घेण्यात यावी. सदर अर्ज प्राप्त झालेवरून स्थळपाहणी करून पंचनामा केला असता सदर गटात विहीर असल्याचे दिसून आले. सबब 7/12 वर विहीरीची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "गणेशकुमार नागोराव रणखांब"
}
