{
  "village_code": "271900070239400000",
  "village_name": "लोणी खु.",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 4386,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:38:27Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : मायक्रो ग्रीन हाऊसिंग फायनान्स प्रा.लि.शाखा येवला\nलिहून देणार : ताराबाई छगन पवार रा. लोणी खु. यांनी दुय्यम निबंधक वैजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3691 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 71 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मायक्रो ग्रीन हाऊसिंग फायनान्स प्रा.लि.शाखा येवला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जगदीश पुरुषोत्तम मुदिराज"
}
