{
  "village_code": "271900070239430000",
  "village_name": "तित्तरखेडा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 851,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:08:01Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री.गणेश कारभारी साळुंके व श्री.अरुण कारभारी साळुंके रा.तित्तरखेडा यांनी अर्ज देवून कळविले आहे कि त्यांनी तित्तरखेडा शिवारातील गट न.63 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक सामाईक विहीर खोदली आहे.अर्ज आल्यावरून पंचनामा केला असता एक विहीर दिसून आली.करिता अर्ज आल्यावरून पंचनाम्याआधारे विहीर नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मुजीब दस्तगीर पठाण"
}
