{
  "village_code": "271900070239440000",
  "village_name": "निमगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2336,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:13:58Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबोअरवेल नोंद – श्रीमती यमुनाबाई पोपट त्रिभुवन रा. निमगाव यांनी अर्ज देऊन कळविले की, निमगाव येथील गट नंबर 53 मध्ये त्यांचे क्षेत्र असून त्यात त्त्यांनी एक बोअरवेल खोदली असून त्याची नोंद 7/12 चे इतर अधिकार सदरी त्यांचे नावे नोंद घ्यावी अशी विनंती केली. सबब अर्जदार यांचा अर्ज व पंचनामा आधारे सदर एक बोअरवेलची नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "अमोल भिमराव राठोड"
}
