{
  "village_code": "271900070239450000",
  "village_name": "गोंदगाव",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1028,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:56:01Z",
  "surveys": [
    "33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nरंजना राजेंद्र दरेकर रा. गोन्दगाव यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांनी मौजे गोन्दगाव शिवारात गट न.33 मध्ये त्यांच्या क्षेत्रात एक विहीर खोदली आहे.अर्ज आल्यावरून पंचनामा केला असता गटात एक विहीर दिसून आली.करिता अर्ज व शपथपत्र आल्यावरून आल्यावरून पंचनाम्याआधारे नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "मुजीब दस्तगीर पठाण"
}
