{
  "village_code": "271900070239470000",
  "village_name": "आलापुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2912,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:48:10Z",
  "surveys": [
    "1748"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्रीमती स्वरुपाबाई विठ्ठल वाळके यांची मौजे आलापूरवाडी येथे गट न.1748 मध्ये 1 हे 22 आर येवढी शेतजमीन आहे.\nश्रीमती स्वरुपाबाई विठ्ठल वाळके यांनी गट न. गट न. 1748 मध्ये 1 हे 22 हि संपूर्ण शेतजमीन त्यांच्या मुलगा नामे बाबासाहेब विठ्ठल वाळके यांना कायम स्वरूपी वाटप करून प्रत्यक्ष त्यांच्या ताब्यात दिली आहे.\n.यासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82 A B 521203 वर दिनांक 24/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे.\nकरिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेण्यात आली. वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रुपाली तुकाराम सोनवणे"
}
