{
  "village_code": "271900070239470000",
  "village_name": "आलापुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2913,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:44:33Z",
  "surveys": [
    "1775"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nश्री.सोपान नवनाथ राऊत रा आलापूरवाडी ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर यांनी वाटणीपत्र सादर केले कि,त्यांची मौजे आलापूरवाडी शिवारातील गट नं 1775 मधील त्यांची स्वमालकीची 1 हे 54 आर शेतजमीन पैकी 0 हे 77 आर चे क्षेत्र त्यांनी त्यांचा भाऊ नामे रमेश नवनाथ राऊत यांना व बाकी 0 हे .77 आर क्षेत्र स्वतः याप्रमाणे वाटुन प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात दिले आहे.\nयासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82AB653182 वर दिनांक 07/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे.\nकरिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेऊन वाटणीपत्र करून घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रुपाली तुकाराम सोनवणे"
}
