{
  "village_code": "271900070239470000",
  "village_name": "आलापुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T03:44:33Z",
  "surveys": [
    "1626"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nश्रीमती अरुणाबाई ज्ञानेश्वर साळुंके रा.सफियाबादवाडी ता.वैजापूर जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज देऊन सूचित केले कि,त्यांनी मौजे.आलापूरवाडी शिवारातील शेतजमीन गट नं.1626 मधील स्वमालकीच्या शेतजमीनमध्ये एक विहीर खोदली आहे.ती त्यांची स्वतंत्र हक्काची आहे. करिता अर्ज व पंचनामा यावरून नोंद घेण्यात आली.",
  "talathi": "रुपाली तुकाराम सोनवणे"
}
