{
  "village_code": "271900070239490000",
  "village_name": "शिवुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15804,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:53:16Z",
  "surveys": [
    "708"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nराजपत्राने नावात बदल\nश्री आसाराम रेवजी पगारे यांना मौजे शिवूर येथील गट क्रमांक 708 मध्ये क्षेत्र 0 हे 88 सामाईक जमीन ही फेरफार क्रमांक 9824 प्रमाणे त्यांच्या नावे झालेली आहे. परंतु ऑनलाईन सात बारा मध्ये त्यांचे नाव अशोक रेवजी पगारे असे नोंद झालेले होते त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र ऑक्टोबर 10 ते 16, 2024 मध्ये जाहीर प्रगटन प्रसिद्ध करून नावात बदल करीत असल्याची जाहिरात ही अनुक्रमांक (AR-2424600) वर दिलेली आहे. त्यानुसार त्यांनी 7/12 मध्ये नाव दुरुस्ती करण्याची विनंती केली होती त्यानुसार मा तहसिलदार वैजापूर यांनी जा.क्र.2026/जमा-1/कावी-85, तहसिल कार्यालय वैजापूर दिनांक 13/10/2026 पत्र देऊन राजपत्राप्रमाणे नावात बदल करण्यात यावा असे पत्र दिले आहे\nनोंद अर्ज, मा तहसिलदार साहेब यांचे पत्र व महाराष्ट्र शासन राजपत्र मध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्याची प्रत प्राप्त झाल्यावरून घेण्यात आली जी निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "जितेद्र अशोकराव कळसकर"
}
