{
  "village_code": "271900070239490000",
  "village_name": "शिवुर",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 15805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:03:44Z",
  "surveys": [
    "1167"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nबोअरवेल नोंद\nश्री विजयकुमार सिताराम राऊत यांनी आपल्या मालकीच्या गट नंबर 1167 क्षेत्र 1 हे 80 आर जमिनीमध्ये नवीन बोअरवेल घेतला आहे. प्रत्यक्ष जायमोक्यावर पाहणी केली असता त्या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दिसून आले.\nनोंद अर्ज व प्रत्यक्ष पाहणी पंचनामा केल्यावरून घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "जितेद्र अशोकराव कळसकर"
}
