{
  "village_code": "271900070239520000",
  "village_name": "रघुनाथपुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2732,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:32Z",
  "surveys": [
    "1066"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : आर.सी .एस नं 432 /2025\nआदेश दिनांक : 27/04/2026\nआदेशाने कोर्ट तडजोड प्रमाणे -\nअर्जदार - सुनिल लक्ष्मण जाधव यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून कळविले की,मौजे रघुनाथपुरवाडी शिवारात गट क्र. 1066 मध्ये\nमा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर वैजापूर यांचे कार्यालयाकडे कोर्ट तडजोड पत्रक प्राप्त झाले ज्यात नमूद केले आहे कि खालील प्रमाणे वादी व प्रतीवादी यांच्या मध्ये न्यायालयीन तडजोड होऊन आदेश पारित करण्यात आलेले आहेत.\nवादी -सुनिल लक्ष्मण जाधव\nप्रतिवादी क्र 1)बबंनबाई कारभारी जाधव 2)लक्ष्मण कारभारी जाधव 3)भरत कारभारी जाधव 4) रामदास कारभारी जाधव 5)कुसुमबाई लक्ष्मण जाधव 6) अलकाबाई रामदास जाधव 7) कावेरी भरत जाधव 8)रुखमनबाई रामनाथ खेडकर\nअसे कि,वादी व प्रतिवादी हे आपआपसात रक्ताचे नातेवाईक असून प्रतीवादी नं 1 हि आजी तर प्रतिवादी नं 8 हि वडिलांची बहिण असून वादी यांची आत्या आहे.वादी यांच्या आजोबांच्या नावे मौजे रघुनाथपुरवाडी येथे गट क्र.1066 मध्ये 2 हे 89 आर एवढे क्षेत्र असून वादी यांचे आजोबा कारभारी सारजाबा जाधव हे 2017 मध्ये मयत झालेले आहे.परंतु त्यांच्या नावावरील शेतजमीन जमीन अध्याप वाटप झालेली नाही. तरी वादी व प्रतिवादी यांच्यात झालेल्या कोर्ट तडजोडीनुसार खालीलप्रमाणे क्षेत्र वाटप झालेले आहे.\n१) कुसुमबाई लक्ष्मण जाधव यांना 00 हे 40 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख. क्षेत्र\n२) सुनिल लक्ष्मण जाधव यांना 00 हे 56 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख. क्षेत्र\n३) रामदास कारभारी जाधव यांना 00 हे 40 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख. क्षेत्र\n४) अलकाबाई रामदास जाधव यांना 00 हे 56 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख.क्षेत्र\n५) भरत कारभारी जाधव यांना 00 हे 40 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख. क्षेत्र\n६) कावेरी भरत जाधव यांना 00 हे 57 आर लागवडीयोग्य व 00 हे 01 आर पो.ख. क्षेत्र वाटप केलेले आहे.\nतसेच बबनबाई कारभारी जाधव व लक्ष्मण कारभारी जाधव यांच्या नावे पूर्वीच जमीन असल्याकारणाने त्यांना सदरील जमिनीत कुठल्याही प्रकारचा हिस्सा दिलेला नाही. करिता असे मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर वैजापूर यांचे आदेश आर.सी .एस नं 432 /2025 दिनांक 27/04/2026 चे कोर्ट तडजोड आदेश प्राप्त झाल्यावरून नोंद घेण्यात आली. नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धरमसिंग रामसिंग गुसिंगे"
}
