{
  "village_code": "271900070239520000",
  "village_name": "रघुनाथपुरवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:33:32Z",
  "surveys": [
    "1219",
    "1230",
    "1278"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणीपत्र :\nअर्जदार- श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांनी आपल्या नावावरील मौजे रघुनाथपुरवाडी शिवारातील शेत जमीन खालीलप्रमाणे त्यांची पत्नी, मुलगा व सुन यांना खालीलप्रमाणे वाटून ताब्यात दिली आहे.\nलिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1219 मधील 01 हे 06 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी\nलिहून घेणार : श्री. चरणसिंग महासिंग काकरवाल यांना 01 हे.06 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र\nलिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1278 मधील 01 हे 41 आर लागवडीयोग्य व क्षेत्रापैकी\nलिहून घेणार : श्रीमती.गोराबाई महासिंग काकरवाल यांना 01 हे. 41 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र\nलिहून देणार : श्री.महासिंग कारभारी काकरवाल यांचे गट क्रमांक 1230 मधील 00 हे 50 आर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी\nलिहून घेणार : श्रीमती.प्रियंका चरणसिंग काकरवाल यांना 00 हे.50 आर लागवडीयोग्य संपूर्ण क्षेत्र\nकायम स्वरूपी वाटून ताब्यात दिले आहे. सदर वाटणीपत्र हे त्यांनी र.100 रु.च्या बॉंडपेपरवर ज्याचा क्र. .82AB 521194 वर दि.22/10/2026 रोजी वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे नोटरी करून दिली आहे. वाटप केलेल्या जमिनीबाबत कोणताही वाद विवाद झाल्यास अथवा न्यायालयीन दावा प्रविष्ट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी लिहून घेणार व लिहून देणार यांची राहील. करिता वाटून देणार व वाटून घेणार यांचा जबाब, अर्जदार यांचा अर्ज व नोटरी वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली.नोद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "धरमसिंग रामसिंग गुसिंगे"
}
