{
  "village_code": "271900070239530000",
  "village_name": "सफियाबादवाडी",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 2197,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:56:28Z",
  "surveys": [
    "1476"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nश्री. सदाशिव गंगाधर झाल्टे रा सफियाबादवाडी ता.वैजापूर जि.छ. संभाजीनगर यांनीवाटणीपत्र सादर केले कि,त्यांची मौजे सफियाबादवाडी शिवारातील गट नं 1476 मधील त्यांची स्वमालकीची 1 हे 08 आर व पो.ख.0.42 आर शेतजमीन पैकी 0 हे 68 आर व पो.ख.0.42 आर चे क्षेत्र त्यांनी त्यांची दोन मुले नामे सचिन सदाशिव झाल्टे व संतोष सदाशिव झाल्टे यांना खालीलप्रमाणे वाटुन प्रत्यक्ष ताब्यात व कब्जात दिले आहे.\n1 )सचिन सदाशिव झाल्टे गट न . 1476 पैकी क्षेत्र : 0 हे 58 आर व पो.ख.0.21 आर.\n2) संतोष सदाशिव झाल्टे गट न.. 1476 पैकी क्षेत्र : 0 हे 10आर व पो.ख.0.21 आर.\nयासाठी त्यांनी 100 रुपयांचा बॉंड क्रमांक 82A B 727904 वर दिनांक 24/10/2026 रोजी वाटणीपत्र लिहून दिले आहे.\nकरिता अर्जदाराचा अर्ज व 100 रु बॉडपेपरवरील केलेले वाटणीपत्र आलेवरून नोंद घेऊन वाटणीपत्र करून घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रुपाली तुकाराम सोनवणे"
}
