{
  "village_code": "271900070239540000",
  "village_name": "मनोली",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 1081,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:29:48Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nविहीर नोंद : श्री.सिताबाई तातेराव सुर्यवंशी रा.मनोली ता.वैजापूर यांनी आपल्या नावावरील मौजे मनोली शिवारातील शेत जमीन गट नंबर 28 मध्ये जुनी विहीर होती सदर विहीर त्यांचे नावावर नोंद करण्यासाठी अर्ज व शपथपत्र सादर केले करीता नोंद घेण्यात आली. जी मंजुरीसाठी सादर.",
  "talathi": "देवीदास भास्कर पावटेकर"
}
