{
  "village_code": "271900070239570000",
  "village_name": "बाभुळखेडा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:20Z",
  "surveys": [
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- श्रीमती.सुभद्राबाई अण्णासाहेब मोटे रा- बाभुळखेडा ता.वैजापुर यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून कळविले की, त्यांची मौजे बाभुळखेडा शिवारात गट क्र. 53 मध्ये सामाईक शेत जमीन असून 7/12 च्या इतर हक्कात फेर क्र.237 ने त्यांचे पती अन्नासाहेब गिरजाबा मोटे यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद असून, त्यांचे पती हे मयत झाले असल्याने सदर विहीर वारस हक्काने त्यांच्या नावे करावी असा विनंती अर्ज केला आहे.अर्जदार यांच्या विनंतीच्या अनुषंगाने सदर गटातील विहिरीची स्थळ पाहणी केली असता सदर विहीर अन्नासाहेब गिरजाबा मोटे यांची असून ते आज रोजी मयत झाले व मालकी हक्कात त्यांचे वारस नोंद पूर्वीच झाली आहे. व फक्त विहिरीची नोंद मयताचे नावे असल्याने सुभद्राबाई अण्णासाहेब मोटे यांचे सहखातेदार ज्ञानेश्वर अन्नासाहेब मोटे,युवराज अन्नासाहेब मोटे,कौशल्या संदीप चांडे व राधा संदीप शेळके यांचे 100 रु. च्या बॉंडपेपर वर ज्याचा क्रमांक 82 AB 525084 दि.15/10/2026 रोजी संमतीपत्र नोटरी करून तसेच सहखातेदारांची समक्ष संमती घेऊन विहिरीची नोंद सुभद्राबाई अण्णासाहेब मोटे यांच्या नावे स्वतंत्र घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "देंवेद्र शंकर शिपणे"
}
