{
  "village_code": "271900070239570000",
  "village_name": "बाभुळखेडा",
  "taluka_name": "वैजापुर",
  "district_name": "छत्रपती संभाजीनगर",
  "mut_no": 572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T16:20:20Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअर्जदार- श्री.राजु नारायण मोटे रा- बाभुळखेडा ता.वैजापुर यांनी या कार्यालयाकडे अर्ज सादर करून कळविले की, त्यांची मौजे बाभुळखेडा शिवारात गट क्र. 52 मध्ये सामाईक शेत जमीन असून 7/12 च्या इतर हक्कात फेर क्र.308 ने त्यांचे वडील नारायण धोंडीबा मोटे यांच्या नावे स्वतंत्र विहिरीची नोंद असून,\nत्यांचे वडील हे मयत झाले असल्याने सदर विहीर वारस हक्काने त्यांच्या नावे करावी असा विनंती अर्ज केला आहे.अर्जदार यांच्या विनंतीच्या अनुषंगाने सदर गटातील विहिरीची स्थळ पाहणी केली असता सदर विहीर नारायण धोंडीबा मोटे यांची असून ते आज रोजी मयत झाले व मालकी हक्कात त्यांचे वारस नोंद\nपूर्वीच झाली आहे. व फक्त विहिरीची नोंद मयताचे नावे असल्याने राजु नारायण मोटे यांचे सहखातेदार हिराबाई नारायण मोटे,विजय नारायण मोटे व संजय नारायण मोटे यांचे 100 रु. च्या बॉंडपेपर वर ज्याचा क्रमांक 82 AB 525083 दि.15/10/2026 रोजी संमतीपत्र नोटरी करून तसेच सहखातेदारांची समक्ष\nसंमती घेऊन विहिरीची नोंद राजू नारायण मोटे यांच्या नावे स्वतंत्र घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "देंवेद्र शंकर शिपणे"
}
